Minus 17 degrees temperature in Leh | पाईपलाईनमधल्या पाण्याचा बर्फ, नागरिकांवर पाईप गरम करण्याची वेळ

Share this & earn $10
Published at : December 24, 2021

#Lehweather #zee24taas #MarathiNews
Minus 17 degrees temperature in Leh | पाईपलाईनमधल्या पाण्याचा बर्फ, नागरिकांवर पाईप गरम करण्याची वेळ
इकडे महाराष्ट्र गारठण्याचं कारण आहे उत्तरेतली थंडीची लाट... पण उत्तरेत काय स्थिती आहे माहितीय... उणे 17अंश तापमान लेहमध्ये आहे. त्यामुळे लेहमध्ये पिण्याचं पाणीच मिळत नाहीये. पाईपलाईनमधल्या पाण्याचाही बर्फ झालाय. पाईप गरम करण्याची वेळ नागरिकांवर आलीय. अनेक भागांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. अनेक भागांमध्ये बर्फवृष्टी सुरुय.

झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas, Minus 17 degrees temperature in Leh | पाईपलाईनमधल्या पाण्याचा बर्फ, नागरिकांवर पाईप गरम करण्याची वेळ
marathi videomarathi videosmarathi news videos